
Kolhapur | कोल्हापुरात मसाई पठारावर आलेल्या पर्यटकांवर पोलिसांकडून कारवाई
पठारावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मसाई पठार परिसरातील आजूबाजूची गाव कोरोना मुक्त आहेत.पर्यटकांमूळे संसर्ग होऊ नये यासाठी गावकरी आणि पोलिसांची आता खबरदारी घेण्यास सुरुवात केलीये. Kolhapur Masai Pathar police take action on tourists
मसाई पठारावर आलेल्या पर्यटकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. कोरोना निर्बंधांमुळे मसाई पठारावर पर्यटनासाठी बंदी आहे. मात्र विकेंड आणि इतर दिवशी ही पठारावर पर्यटक येत असल्याने आता पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. पठारावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मसाई पठार परिसरातील आजूबाजूची गाव कोरोना मुक्त आहेत.पर्यटकांमूळे संसर्ग होऊ नये यासाठी गावकरी आणि पोलिसांची आता खबरदारी घेण्यास सुरुवात केलीये. Kolhapur Masai Pathar police take action on tourists
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सरकारने पहिल्यांदाच घेतला असा निर्णय, कोट्यवधी लोकांची चिंता झटक्यात
फडणवीस यांना राष्ट्र साद घालतंय, काही लोक देव...; संजय राऊत यांचा दावा
सॉरी.. मंत्र्याकडून चूक होताच विधानसभेत थलपती विजय यांनी मागितली माफी
18 तास बॉडी घरातच ठेवली, त्यानंतर कसारा घाटात फेकली, बॉयफ्रेंडचा अंत
अमराठी चालकांचं काय करायचं? मंत्री सरनाईकांनी बोलावली महत्वाची बैठक