Kolhapur | कोल्हापुरात दुकानांच्या वेळेत वाढ करा, व्यापाऱ्यांची आग्रही मागणी
दुकानांची वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन केल्यानंतर सरकारने पुण्यातील व्यापाऱ्यांना रात्री आठ वाजेपर्यंत दुकान उघडण्याची मुभा दिलीय. आता याच धर्तीवर कोल्हापुरात देखील परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापुरातील व्यापारी संघटनांनी केली आहे.
दुकानांची वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन केल्यानंतर सरकारने पुण्यातील व्यापाऱ्यांना रात्री आठ वाजेपर्यंत दुकान उघडण्याची मुभा दिलीय. आता याच धर्तीवर कोल्हापुरात देखील परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापुरातील व्यापारी संघटनांनी केली आहे. पुण्याप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ही पाच टक्क्यांच्या आत आहे मग पुण्यासाठी वेगळा आणि कोल्हापूर साठी वेगळा न्याय का असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय.याच मागणीसाठी आज कोल्हापुरातील व्यापारी जिल्हाधिकार्यांची देखील भेट घेणार आहेत.
Follow Us
Latest Videos
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....

