Ratnagiri | कोकणातील धबधबे पर्यटकांना खुणावतायेत, दापोलीतील लाडघर धबधब्याचं खास आकर्षण

लॉकडाऊनमुळे पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे निसर्गाचे वरदान ठरलेले धबधबे निर्मनुष्य बनले आहेत. (Konkan waterfalls attract tourists, special attraction of Ladghar waterfall in Dapoli)

रत्नागिरी : कोकणातील निसर्गाचे वरदान ठरले. धबधबे पर्यटकांना खुणावताहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर या ठिकाणचा धबधबा खास आकर्षण  आहे. लॉकडाऊनमुळे पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे निसर्गाचे वरदान ठरलेले धबधबे निर्मनुष्य बनले आहेत. दापोली बुरुंडी रोड जवळील लाडघर हा धबधबा अतिशय निसर्गरम्य वातावरणात ओसंडून वाहत आहे.