
Shahid Jawan Romit Chavan | सैन्य दलातर्फे लष्करी इतमामात रोमित यांना अखेरची सलामी
जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सांगलीचे जवान रोमित चव्हाण यांना वीरमरण आले.
जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सांगलीचे (Sangli)जवान रोमित चव्हाण यांना वीरमरण आले. रोमित हे सांगली जिल्ह्यातील शिगांवचे सुपुत्र होते. भारतीय सैन्यदलातील राष्ट्रीय रायफल 1 मध्ये सेवेत होते. वयाच्या आठराव्या वर्षी ते सैन्यदलात भरती झाले होते. 19 फेब्रुवारीला दहशतवाद्यांशी दोन हात करताना वयाच्या तेवीसव्या वर्षी वीरमरण आले. दरम्यान काही वेळात त्यांचे पार्थिव शिगांव या त्यांच्या मुळगावी आणले. यावेळी सैन्य दलातर्फे लष्करी इतमामात त्यांना अखेरची सलामी देण्यात आली.
Published on: Feb 21, 2022 11:35 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ
मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल
शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाणी....
ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव