
चेंजिंग रूममध्ये गौतमी पाटीलचा व्हीडिओ शूट; व्हीडिओमध्ये नेमकं काय? पाहा…
Gautami Patil Viral Video : गौतमी पाटीलचा चेंजिंग रूममध्ये एक व्हीडिओ शूट करण्यात आला आहे. तिचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हीडिओमध्ये नेमकं काय? पाहा...
पुणे : गौतमी पाटीलचा चेंजिंग रूममध्ये एक व्हीडिओ शूट करण्यात आला आहे. तिचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हायरल व्हीडिओ प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटील कपडे बदलतानाचा व्हीडिओ चित्रित करण्यात आला आणि तो व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान गौतमीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला. आता या सगळ्या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत.
Published on: Feb 27, 2023 8:26 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सज्ञान मुलीची विवाहपर्यंत जबाबदारी टाळता येणार नाही-मुंबई हायकोर्ट
दसऱ्यानंतर शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्यांची सुट्टी, एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार? राज्यात मोठे फेरबदल?
दिल्ली पोलिसांकडून अभिजीत दीपके किडनॅप? सीजेपीच्या आरोपाने देशात खळबळ
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
'एक ज्ञानेश कुमार जाईल अन्...', AIMIM नेत्याचे मोठे वक्तव्य
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?