भरसभागृहात महिला मंत्र्याची काढली लाज; भडकलेल्या विजय वडेट्टीवारांचा तोल सुटला
विजय वडेट्टीवार यांनी संबंधित मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात अनुपस्थित असल्याने कामकाज थांबविण्याची मागणी केली. तर ग्रामविकास मंत्री खोटे बोलले. कुठे गेले महिला व बालकल्याण मंत्री? काम असेल आणि मंत्रीच नसतील तर पुढे कसे जाणार? असा सवालच विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
आज पावसाळी अधिवेशनातील सत्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. सभागृहात चर्चा सुरू असताना महसूल विभागाच्या प्रश्नांवर चर्चा थांबवण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार यांनी संबंधित मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात अनुपस्थित असल्याने कामकाज थांबविण्याची मागणी केली. तर ग्रामविकास मंत्री खोटे बोलले. कुठे गेले महिला व बालकल्याण मंत्री? काम असेल आणि मंत्रीच नसतील तर पुढे कसे जाणार? असा सवालच विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. तर महिला बालकल्याण मंत्री कुठे गेल्या? वडेट्टीवार यांच्या प्रश्नावर अजित पवार यांनी भाष्य केले. अध्यक्ष महोदय, मी काय ऐकावे आणि या मंत्र्यांबद्दल काय बोलावे…कोणता मंत्री निघून गेला. मी त्यांचे ऐकायचो, तुम्ही आम्हाला शिकवू नका. मंत्र्यांना लाज वाटत नाही. त्यावर अजित पवार म्हणाले, विरोधी पक्षाचे नेते काय बोलतात ते ऐकून मला वाटते की त्यांना बोलायचे नाही… हे चालणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...

