BJP MLA Viral Audio Clip | भाजप आ. Prashant Bamb यांची कथित ऑडिओ क्लिप व्हारल – tv9

अस्लम अब्दुल शानेदिवाण, Tv9 मराठी

Updated on: Aug 26, 2022 | 10:18 AM

तसेच त्या महिलेने आमदार बंब यांना शिवराळ भाषा देखील वापऱ्याचे ऐकायला मिळत आहे. तसेच बंब यांना त्या शिक्षकाच्या पत्नीने थेट ओरडू नका हे तुम्हाला शोभत नाही अशा भाषेत सुनावल्याचेही दिसत आहे. तर कथीत क्लीपमध्ये शिक्षकच्या पत्नी आणि आमदार बंब यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे. यादरम्यान अनेक कारणांनी ते गाजतं असतानाच आता भाजप आमदार प्रशांत बंब यांची एक ऑडीओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. या कथीत क्लीपमध्ये भाजप आमदार प्रशांत बंब आणि जिल्हा परिषद शाळा शिक्षकच्या पत्नीचा आवाज आहे. तर या संवादामध्ये जिल्हा परिषद शिक्षकाच्या पत्नीने प्रशांत बंब यांना धारेवर धरल्याचे पहायला मिळत आहे. तसेच त्या महिलेने आमदार बंब यांना शिवराळ भाषा देखील वापऱ्याचे ऐकायला मिळत आहे. तसेच बंब यांना त्या शिक्षकाच्या पत्नीने थेट ओरडू नका हे तुम्हाला शोभत नाही अशा भाषेत सुनावल्याचेही दिसत आहे. तर कथीत क्लीपमध्ये शिक्षकच्या पत्नी आणि आमदार बंब यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI