
औरंगाबादमध्ये किराणा दुकाना बाहेर मिळतेय दारू; व्हिडिओ व्हायरल
तक्रारदाराने या भागात होत असलेल्या अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या लोकांचे स्टिंग ऑपरेशन केले.
औरंगाबाद : औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसी भागातील नारेगाव परिसरात गेल्या काही दिवसापासून अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. नागरिकांनी पोलीस आयुक्त कार्यालयात याबाबत तक्रार दाखल करून देखील पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदाराने या भागात होत असलेल्या अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या लोकांचे स्टिंग ऑपरेशन केले. स्टिंग ऑपरेशन करत असतानाचा व्हिडिओ सध्या औरंगाबाद मध्ये सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. शहरातील नारेगाव मध्ये किराणा दुकानाच्या बाहेर दारू विक्री केली जात असल्याचे या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.
Published on: Oct 29, 2022 12:12 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आता रोज बदलणार रेल्वे तिकिटाचे दर? विमानाप्रमाणे यंत्रणेत बदल?
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; 27 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू.....
'दृश्यम'चा चौथा भाग येणार? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं..
तुकाराम मुंढेंचा फोन आला, नाना गोव्याला जाण्यापूर्वी... अनासपुरे भावूक
टीम इंडिया सहज जिंकली असती, पण 2 बॉल शिल्लक असताना अचानक मॅच थांबली
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसचा दुष्काळ जन आक्रोश मोर्चा, मोठा पोलीस बंदोबस्त
भूजल पातळी खालावली, उन्हाची तीव्रता वाढली, टोमॅटो शेतीला मोठा फटका
हिंगोली- मेंढीपाळावर दुष्काळाचे संकट
जळगाव - आदिवासी बांधवंतर्फे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
लोणारच्या कमळजा देवी मंदिराला जलसमाधी, नवरात्रोत्सवात भाविकांना देवीचे दर्शन दुर्लभ