AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | मुंबईत लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच, लोकलमध्ये महिलांनाही प्रवासाची मुभा नाही-किशोरी पेडणेकर

| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 8:12 PM
Share

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता मुंबई लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार आहे. तसेच लोकलमध्ये महिलांनाही प्रवासाची मुभा दिली जाणार नाही, अशी माहिती मुंबईच्या महापोरी किशोरी पेडणेकर यांनी दिली.