जागा एक इच्छुक 3, महायुतीमधील धाराशिव आणि नाशिकच्या जागेचा तिढा सुटला?
महायुतीमधील धाराशिव आणि नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असल्याची माहिती मिळतेय. अजित पवार गट धाराशिव आणि नाशिकची जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार यांची आज पत्रकार परिषद होणार?
महायुतीमधील धाराशिव आणि नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असल्याची माहिती मिळतेय. अजित पवार गट धाराशिव आणि नाशिकची जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार यांची आज पत्रकार परिषद होणार असून यामध्ये उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या जागेसाठी महायुतीतील तीनही पक्ष इच्छुक आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांच्या उमेदवारीचा दावा केला. शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे इच्छुक होते तर त्याचा प्रचारही सुरू झाला आहे. या दोघानंतर भाजपकडून दिनकर पाटील हे देखील लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. हेमंत गोडसेंचा त्यांना विरोध आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे नाशिकच्या जागेवर इच्छुक असून त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. त्यामुळे आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी

नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?

8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल

तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले
