AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Gandhi LOL Moment : मध्यप्रदेश दौऱ्यावर असलेल्या प्रियांका गांधी यांना हसूच आवरेना, असं काय घडलं? बघा मजेशीर व्हिडीओ

Priyanka Gandhi LOL Moment : मध्यप्रदेश दौऱ्यावर असलेल्या प्रियांका गांधी यांना हसूच आवरेना, असं काय घडलं? बघा मजेशीर व्हिडीओ

| Updated on: Nov 07, 2023 | 5:28 PM
Share

इंदूरमधील रॅलीत प्रियांका गांधी सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. काँग्रेसचे देवेंद्र यादव यांनी प्रियांका गांधींना बुके भेट दिला अन् तो प्रियंका गांधींनी स्विकारलाही. त्यानंतर बुक्यात फुलंच नसल्याचं त्यांनी लक्षाता आणून दिलं यावेळी प्रियंका गांधींना हसू आवरेना

Priyanka Gandhi Viral Video : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा निवडणूक प्रचारासाठी मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. इंदूरमधील एका रॅलीत प्रियंका गांधी सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी तेथील कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. काँग्रेसचे देवेंद्र यादव यांनी प्रियांका गांधी यांना बुके भेट दिला अन् तो प्रियांका गांधी यांनी स्विकारला देखील. मात्र या स्वागताचा व्हिडीओच सध्या चांगलाच व्हायरल होतोय. इंदूरमधील पक्षाच्या प्राचार रॅलीदरम्यान, त्यांचं करण्यात आलेल्या स्वागतामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. कारणही तसंच आहे. प्रियांका गांधी यांना देण्यात आलेल्या बुकेमध्ये फुलंच नसल्याचे देवेंद्र यादव यांनी लक्षाता आणून दिलं. यावेळी प्रियंका गांधींना हसू आवरेना अन् काँग्रेसच्या देवेंद्र यादवांनाही काही बोलायचं सुचेना. तुम्हीही बघा हा मजेशीर व्हिडीओ आणि बघा तुम्हालाही हसू आवरतंय का?

Published on: Nov 07, 2023 05:27 PM