
लोणावळा घाटातही कोसळली दरड, ट्रॅक दुरुस्त करण्यासाठी 2 ते 3 दिवस लागणार
लोणावळा घाटात रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली आहे. रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहेत.
लोणावळा घाटात रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली आहे. रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहेत. त्यामुळे रेल्वे वाहतूक पुढील दोन ते तीन दिवस विस्कळीत राहणार असल्याची माहिती आहे. तर टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते लोणावळा ट्रेन चालवण्यासाठी ट्रॅक सेफ नसल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पुढील चार-पाच तासांमध्ये कल्याण इगतपुरी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जात आहे. तसेच बदलापूर ते कर्जत आणि आसनगाव ते कसारा ट्रॅकवर पाणी साचल्याने ट्रेन या स्टेशन दरम्यान बंद ठेवण्यात आलेली आहे. कर्जत लोकल फक्त अंबरनाथ पर्यंत आणि कसारा लोकल टिटवाळा पर्यंत चालवण्यात येत आहे आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय सुद्धा होताना दिसत आहेत
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महागड्या फेशियलची गरज नाही! दिवाळीत चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी..
सलग 75 तास रेल्वेचा प्रवास, खिडकीतून दिसणार भारताचा स्वर्ग अन्.....
UP Elections 2027: भाजप भाकरी फिरवणार? थेट बड्या नेत्यांना घरचा रस्ता?
प्रियांका चोप्रा OUT, सैफ अली खानच्या फिल्ममध्ये विद्या बालनची एंट्री
ललित प्रभाकरच्या 'प्रहार' सिनेमाच्या कमाईला गळती.....
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...