
“…तर अजित पवार यांना फोडण्याची गरज नव्हती”, महादेव जानकर यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे भाजपावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान महादेव जानकर यांनी अजित पवार यांच्या बंडावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
अहमदनगर, 23 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे भाजपावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान महादेव जानकर यांनी अजित पवार यांच्या बंडावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जानकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, एकनाथ शिंदे आल्यावर फायदा होईल. आता म्हणतात, अजित पवार आल्यावर फायदा होईल. तसेच परत दोन महिन्यांनी म्हणतील, आता साराच आपला बेस निघून गेलाय. भाजप जर एवढा मोठा पक्ष होता तर अजित पवारांना फोडण्याची गरज नव्हती.
Published on: Jul 23, 2023 9:37 AM
Related Video
कुमार संगकाराची टीम इंडियाच्या हेल्मेटसह विस्फोटक खेळी
त्या कारमध्येच गेम फिरला! संजय दिना पाटील महिन्यापूर्वीच गळाला?
तर सहा गद्दारांना रांगेत उभं करून... ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याचा संताप
भालाफेकपटू नीरज चोप्रा जवळपास एक वर्षांनी उतरणार मैदानात
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, कर्जमाफी योजनेच्या निकषात बदलाचे संकेत
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले