VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12:30 PM | 12 November 2021
पुण्यातून आज पुन्हा खासगी बसेसच्या वाहतुकीला सुरुवात झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी खासगी बस असोसिएशनला बसेसच्या सुरक्षेची हमी दिल्यानंतर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरून मुंबई ,सातारा, सोलापूर , सांगली, औरंगाबादकडे बसेस रवाना झाल्या आहेत.
पुण्यातून आज पुन्हा खासगी बसेसच्या वाहतुकीला सुरुवात झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी खासगी बस असोसिएशनला बसेसच्या सुरक्षेची हमी दिल्यानंतर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरून मुंबई ,सातारा, सोलापूर , सांगली, औरंगाबादकडे बसेस रवाना झाल्या आहेत. यामुळं प्रवाश्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं प्रवाश्याचे मोठे हाल होत असताना, काल दुपारपासून खासगी बस असोशिएशनं आम्हाला महामंडळाकडून सहकार्य मिळत नाही. आमच्या गाड्यांवर दगड फेक केली जातं आहे. आमच्या चालक- वाहकांना मारहाण केली जात आहे. त्यामुळं जोपर्यंत आम्हाला सुरक्षेची हमी मिळत नाही तोपर्यंत बसेसची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

