MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 4 November 2021
दादरा-नगर हवेलीचा विकास व भयमुक्त प्रदेश या धोरणानेच शिवसेना तेथे काम करील. शिवसेना शब्दाला, वचनाला जागणारा पक्ष आहे याची प्रचीती डेलकर कुटुंबास आणि दादरा-हवेलीच्या जनतेला आल्याशिवाय राहणार नाही. दादरा-नगर हवेलीचा विजय हा नुसता विजय नसून देशातील हुकूमशाही प्रवृत्तीस दे धक्का आहे. असे धक्के देशातील अनेक भागांत बसले आहेत.
देशासह महाराष्ट्रात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला. निवडणूक निकालाने भाजपला बॅटफूटवर जावं लागलंय. आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊतांनी जोरदार बॅटिंग करत भाजपच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आहे. देगलूरमध्ये भाजप चारीमुंड्या चीत झालं, बंगालमध्ये तृणमूलने भाजपला उखडून फेकलं तर दादरामध्ये भाजप उमेदवाराला पराभूत करुन सेनेने भगवा फडकला, भाजपच्या या अध:पतन स्वत: भाजप जबाबदार आहे, अशी टोलेबाजी राऊतांनी अग्रलेखातून केली आहे.
दादरा-नगर हवेलीचा विकास व भयमुक्त प्रदेश या धोरणानेच शिवसेना तेथे काम करील. शिवसेना शब्दाला, वचनाला जागणारा पक्ष आहे याची प्रचीती डेलकर कुटुंबास आणि दादरा-हवेलीच्या जनतेला आल्याशिवाय राहणार नाही. दादरा-नगर हवेलीचा विजय हा नुसता विजय नसून देशातील हुकूमशाही प्रवृत्तीस दे धक्का आहे. असे धक्के देशातील अनेक भागांत बसले आहेत.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया