MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 1) भेटीसंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांचे कारखाने दिवाळखोरीत जातील, अफवा पसरवणे म्हणजे दिवाळखोरी आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. 2) भेटीच्या अफवेमुळे राजकारण हालणार नाही, महाविकास आघाडी सरकारला धोका नाही, संजय राऊत यांचा दावा 3) माझी कोणाशीही भेट झालेली नाही, झाली असेल तर लपवण्याचं काय कारण, आशिष शेलार यांची […]
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
1) भेटीसंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांचे कारखाने दिवाळखोरीत जातील, अफवा पसरवणे म्हणजे दिवाळखोरी आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
2) भेटीच्या अफवेमुळे राजकारण हालणार नाही, महाविकास आघाडी सरकारला धोका नाही, संजय राऊत यांचा दावा
3) माझी कोणाशीही भेट झालेली नाही, झाली असेल तर लपवण्याचं काय कारण, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
4) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सोलापुरात आज मोर्चा काढण्यात आला. नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेत हा मोर्चा काढण्यात आला.
5) सोलापुरात मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे नरेंद्र पाटील आक्रमक, मराठ्यांची डोकी भडकली तर तुमचा हिशोब चुकता करतील असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?

