सावरकरांचा अपमान करणाऱ्यांचा ठाकरे निषेध करणार का? असं फडणवीस का म्हणाले? पहा महाफास्ट न्यूज 100 मध्ये
जयदीप ठाकरे यांनी शिवसेनेकडून काम करण्यास पसंती दिली आहे. तसेच जबाबदारी दिली तर आपण शिवसेनेत काम करू असे त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना आणि शिंदे गटाकडून जमा करण्यात आलेल्या पूराव्यांवर लवकरच निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. यादरम्यान निवडणूक आयोगाची बैठक नुकतीच पार पडली आहे. तर या बैठकीत निवडणूक चिन्हाबाबत चर्चा झाली असेल. तर निर्णयही झाल्याची शकता वर्तविण्यात येत आहे. तर भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी सावरकर यांच्या बाबत अक्षेपाहार्य विधान केलं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहूल गांधीवर टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांचा ठाकरे निषेध करणार का? असा सवाल केला आहे. तर जयदीप ठाकरे यांनी शिवसेनेकडून काम करण्यास पसंती दिली आहे. तसेच जबाबदारी दिली तर आपण शिवसेनेत काम करू असे त्यांनी म्हटलं आहे. तर शिवसेनेचे सिंधुदुर्गमधील आमदार वैभव नाईक यांची ABC कडून चौकशी करण्यात आली आहे. तर नाशिक बस अपघातातील जखमींची विचारपूर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी रूग्णालयात जात केली आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

