
नाशिकमध्ये 3 वर्षाचा मुलगा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याची घटना घडली
‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देणारी एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. अवघ्या तीन वर्षांचा चिमुरडा तिसऱ्या मजल्यावरुन (Third Floor) खाली पडला, मात्र केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो सुखरुप बचवला.
नाशिक : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देणारी एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. अवघ्या तीन वर्षांचा चिमुरडा तिसऱ्या मजल्यावरुन (Third Floor) खाली पडला, मात्र केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो सुखरुप बचवला. या घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद (CCTV Camera) झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik) निफाड तालुक्यातील ओझर येथील चांदनी चौकातील अलसना अपार्टमेंट येथे ही घटना घडली. फेयजान सद्दाम शेख हा तीन वर्षांचा मुलगा तिसऱ्या मजल्यावरुन थेट खाली रस्त्यावर पडला होता. मात्र तो आश्चर्यकारकरित्या बचावल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाकिस्तानी फॅनने भारतीयांना डिवचलं, इंडियन फॅनकडून बोलती बंद
सण-उत्सव साजरे करा, पण...; FDAचा आदेश कशासाठी? तुकाराम मुंढेंचा खुलासा
भेगाळलेले पाय आणि घायाळ मन..धनंजय मुंडेंच्या जीम मधल्या व्हिडिओची चर्च
आता बस्स, खूप झालं...! भारत चीनवर भडकला, दिली शेवटची वार्निंग, कारण?
पुस्तकातील मुघलांना हटवण्यापेक्षा जेवणातील कबाब.. ट्विंकलचे वक्तव्य
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव