औरंगाबादमध्ये पारा घसरला, सर्वात निचांकी तापमानाची नोंद…
औरंगाबादेत थंडीचा विक्रम पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये 55 वर्षात प्रथमच पारा 5.7 अंशावर गेला आहे. पाहा...
Aurangabad Winter Temperature : औरंगाबादेत थंडीचा विक्रम पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये 55 वर्षात प्रथमच पारा 5.7 अंशावर गेला आहे. अर्धा महाराष्ट्र कडाक्याच्या थंडीने गारठला आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये थंडीची प्रचंड लाट आहे. आणखी दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. काश्मीरातील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेल्या दोन्ही पश्चिम चक्रवाताचे हे परिणाम आहेत. तेरा रेल्वे आणि काही विमानांना धुक्यामुळे प्रवासात विलंब होतोय.
Published on: Jan 11, 2023 08:14 AM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

