Marathi News Videos Maharashtra Bhushan Award Maharashtra Bhushan Award Ceremony Shinde Phanvis Government Heatstroke BJP State President Chandrashekhar Bawankule

महाराष्ट्र भूषण पुरस्कार आरोपावरून बावनकुळे यांचा विरोधकांना टोला, म्हणाले…
विरोधकांच्या या अरोपांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देताना टोला लगावला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे लोक जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरु आहेत
नागपूर : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 12 लोक उष्माघाताने दगावले. यावरून शिंदे-फणवीस सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. त्याचबरोबर शिंदे सरकारमधील नेत्यांवर मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. तसेच सोहळ्यावरून विरोधक मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. विरोधकांच्या या अरोपांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देताना टोला लगावला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे लोक जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गिरीश महाजन, तानाजी सावंत यांचे याठिकाणी लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसतानाही ते या प्रकरणावर लक्ष ठेवून ठेवत आहेत. विरोधकांना आरोप करायला काय लागत नाही. आरोप करणे, हे त्यांचे काम आहे.
Published on: Apr 19, 2023 12:17 PM
Related Video
बाहेर होऊनही प्लेऑफसाठी मुंबई इंडियन्सच्या हातात तीन टीम्सचं भविष्य
स्वामींचा अमेरिकेत राघव शास्त्रीला फोन, 'देऊळ बंद 3'ची घोषणा, Video
'गोबळी हा ईदचा भाग नाही', कोलकत्ता हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निर्णय
NEET परीक्षेच्या नादात विद्यार्थ्याने गमावल्या दोन्ही किडनी; आजीने...
सोन्याची गाडी सुस्साट, दरवाढीला ब्रेक लागेनाच... आजचे नवे दर किती ?
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
Beed : नोटा उधळत शिवराज मोटेगावकर आणि कुलकर्णीच्या प्रतिमेचे दहन, कठोर कारवाई मागणी
Ahilyanagar : शेतमजुरांचं छत्र्यांद्वारे उन्हापासून संरक्षण, पाहा व्हीडिओ
जळगावात वादळी- वाऱ्याने हळदीचा मंडप उडाला, सुदैवाने कोणी जखमी नाही
वर्ध्यात ४६ डिग्री तापमान, झळा कमी करण्यासाठी पाण्याचे फवारे
पंतप्रधान मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॅकलेटची भेट, एमआयएमचं निषेध आंदोलन