Marathi News Videos Maharashtra Budget Session 2023 2024 Assembly Budget Session CM eknath shinde devendra fadnavis Vidhan Sabha arthasankalp Adhiveshan BJP Shivsena congress NCP

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; तयारी नेमकी कशी? पाहा…
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतंय. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी अधिकार्यांकडून घेतली जातेय. पाहा व्हीडिओ...
मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतंय. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी अधिकार्यांकडून घेतली जातेय. विधानभवनाला रंगरंगोटी करत, झेंडू आणि इतर विविध फुलांची सजावट करण्यात आलीये. यंदाचं अधिवेशन विशेष असेल कारण सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय.त्यामुळे आजपासून सुरू होणारे अधिवेशन अधिकच गाजणार असल्याची चिन्ह आहेत. शिंदे सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं आहे. त्यानंतर होणारं हे पहिलं अधिवेशन आहे. त्यामुळे ठाकरे गट शिंदे सरकारची कशाप्रकारे अधिवेशनात कोंडी करतं याकडे पाहाणं महत्वाचं असेल.
Published on: Feb 27, 2023 9:19 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईकरांना महागाईचा झटका, हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या दरात होणार वाढ
दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीची मोठी घोषणा, थेट जग
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
पुढच्यावर्षी वनडे वर्ल्ड कप, त्याआधी टीम इंडियाच्या निवडीत इतका गोंधळ
या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?