
उपमुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!, सदिच्छा भेटीसाठी फडणवीस शिंदेंच्या घरी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहा त्याचा व्हीडिओ....
ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. शिंदे यांच्या ठाण्यातील घरी जात त्यांनी सदिच्छा दिल्यात. यावेळी शिंदे यांनीही फडणवीसांचं स्वागत केलं. वाढदिवसाची सदिच्छा भेट असली तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटल्याने त्यांच्यात काही राजकीय चर्चा झाल्याचंही कळतंय.
Published on: Feb 09, 2023 10:10 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Big Billion Days Sale या दिवशी होणार सुरु, या ग्राहकांना मिळणार सवलत
कॉकरोच जनता पार्टीचे भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना थेट मोठे आव्हान, आता..
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
जेलमध्ये बंद करा..; सलमान खान संतापला, सरकारकडे कठोर कारवाईची मागणी
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला