Special Report | राज्यात अनलॉक सुरु, तुमच्या जिल्ह्याची नियमावली काय?

Special Report | राज्यात अनलॉक सुरु, तुमच्या जिल्ह्याची नियमावली काय?

| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 10:49 PM

राज्यात 2 महिन्यानंतर अनलॉकला सुरुवात झाली आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने ठरवलेल्या स्तरानुसार नियमावली लागू करण्यात आली आहे.