Marathi News Videos Maharashtra Crime News Rohan Naik Murder Case accuse on bail for 12th exam killed the victim

बारावीची परीक्षा द्यायला जेलबाहेर आला आणि खून केला!
सांगलीतील रोहन नाईक हत्या प्रकरणात (Rohan Naik Murder Case) धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारावीची परीक्षा देण्याच्या बहाण्याने आरोपी जामिनावर बाहेर आला होता, यावेळी त्याने खून केल्याचं उघडकीस आलं आहे.
सांगली : सांगलीतील रोहन नाईक हत्या प्रकरणात (Rohan Naik Murder Case) धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारावीची परीक्षा देण्याच्या बहाण्याने आरोपी जामिनावर बाहेर आला होता, यावेळी त्याने खून केल्याचं उघडकीस आलं आहे. खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीबद्दलची माहिती उघड झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी सांगली स्टॅंडकडे (Sangli Crime) जाणाऱ्या रोडवर रोहन नाईकचा खून झाला होता. या हत्या प्रकरणी दोघे जण अटकेत असून मुख्य संशयिताचा अद्याप शोध सुरु आहे. संबंधित आरोपी कारागृहात होता, मात्र बारावीची परीक्षा देण्याच्या निमित्ताने जामिनावर जेलबाहेर आला होता.
Published on: Mar 24, 2022 1:25 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
स्वाभिमानीच्या आंदोलनाला हिंसक वळण! साखर कारखानदारांना इशारा
स्मृतीच्या कर्णधारपदाची पहिली परीक्षा! निकी-दीप्ती ठरल्या तारणहार
भाजपाचा हा मंत्री अंतरवाली सराटी गावच दत्तक घेणार, जिल्हाधिऱ्यांनी...
लालकृष्ण आडवाणी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात भरती, काय झालं नेमकं?
कांदिवली स्थानकात विनातिकीट प्रवाशावरुन हंगामा, महिलेचे कपडे फाडल्याचा
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?