Special Report | महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 40 टक्क्यांपर्यंत

Special Report | महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 40 टक्क्यांपर्यंत

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वेगाने खाली येत आहे. मात्र, राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर हा 40 टक्क्यांपर्यंत गेला आहे. त्यामुळेच बुलढाणा आणि अहमदनगरमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा उद्रेक सुरु असणारे हे पाच जिल्हे नेमके कोणते आहेत, तिथली स्थिती काय आहे आणि परिस्थिती का भीषण होतेय याची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !