Udayanraje | …मग आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कुणी करायचं ते ठरवू : उदयनराजे भोसले

Udayanraje | ...मग आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कुणी करायचं ते ठरवू : उदयनराजे भोसले

सातारा: खासदार संभाजीराजे छत्रपती, शिवेंद्रसिंहराजे आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगती असण्याचं कारण नाही, असं सांगतानाच आधी राज्य सरकारने आरक्षण विषयक भूमिका स्पष्ट करावी, मग आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कुणी करायचं ते ठरवू, असं भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI