Marathi News Videos Maharashtra Health Minister Rajesh Tope on New year Celebration & Covid Guidlines

Rajesh Tope : ‘कोविड, ओमिक्रॉनच्या नियमांचं पालन करूनच नववर्षाचं स्वागत करावं’
नववर्षा(New Year)चं स्वागत करण्यास सर्वच सज्ज झालेत. मात्र कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन(Omicron)च्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध घालण्यात आलेत.
नववर्षा(New Year)चं स्वागत करण्यास सर्वच सज्ज झालेत. मात्र कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन(Omicron)च्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध घालण्यात आलेत. सार्वजनिक ठिकाणी 250पेक्षा अधिक व्यक्ती जमण्यास मज्जव करण्यात आलाय. रात्री 9 ते पहाटे 5दरम्यान 144 कलम लागू झालं आहे. त्यामुळे सर्वांनी या नियमांचं पालक करून नव्या वर्षाचं स्वागत करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केलंय.
Published on: Dec 25, 2021 3:30 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Flipkart आता फूड डिलिव्हरी करणार, काय आहे 'Eat-in by Minutes' प्लान?
500 कोटींवरुन थेट शिंदेंना आव्हान, पण उपमुख्यमंत्र्यांनी असं केलं की..
आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर केलेल्या अभिनेत्रीचे निधन
केवळ एकनाथ शिंदेच... बड्या केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान
दलालांपासून वाचायचं असेल तर... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..