
Video : बोगस बियाण्यांची होळी करत बियाणे विक्रेत्यांकडून निषेध; पाहा…
Holi : जळगावमध्ये बोगस बियाण्यांचा विरोध करत बियाणे विक्रेत्यांनी बोगस बियाणांची होळी केली आहे. बियाणे विक्रेत्यांनी एकत्रित येत बोगस बियाणांचा निषेध केला आहे. पाहा व्हीडिओ...
जळगाव : आज होळीचा सण आहे. विविध ठिकाणी होळी साजरी केली जात आहे. जळगावात मात्र एका वेगळ्या होळीची चर्चा होतेय. जळगावमध्ये बोगस बियाण्यांचा विरोध करत बियाणे विक्रेत्यांनी बोगस बियाणांची होळी केली आहे. बियाणे विक्रेत्यांनी एकत्रित येत बोगस बियाणांचा निषेध केला आहे. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान याकडे बियाणे विक्रेत्यांनी लक्ष वेधलं आहे. बोगस बियाणांबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसंच चांगलं बियाणं उपलब्ध करून देण्याचीही विनंती विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.
Published on: Mar 06, 2023 3:35 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सप्तश्रृंगी गड परिसरात भीषण अपघात, पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू तर...
कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांना.. सचिन पिळगांवकर ट्रोलिंगवर स्पष्टच बोलले
France Fire : महागाईच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण दुकानं पेटवली
'सलमानच्या फार्महाऊसवर जाणाऱ्यांनाच फक्त...', कॉमेडियनकडून मोठा दावा
गोकुळ दूध महासंघाच्या मतदानाला सुरुवात, सभासद मतदारांची लगबग वाढली
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...