Monsoon Update | महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे