Kolhapur | ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी पाटील यांची प्रकृती गंभीर; खासगी रुग्णालयात उपचार सुरु
ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे.
ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. वातावरणात झालेल्या बदलांमुळं आणि थंडी वाढल्यानं त्यांची प्रकृती बिघडली असून चिंताजनक असल्याचं निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रा. एन.डी. पाटील यांना कोरोना संसर्ग झाला होता. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती.
Published on: Jan 17, 2022 09:59 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

