Maharashtra Unlock | आजपासून राज्यात काय सुरु ? काय बंद ? पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रात आजपासून कोरोना निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. मुंबई लोकलमध्ये दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवस उलटलेल्यांना प्रवास करता येणार आहे. 50 टक्के क्षमतेनं हॉटेल, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु असतील. तर, लसीचे दोन डोस न घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

Maharashtra Unlock | आजपासून राज्यात काय सुरु ? काय बंद ? पाहा व्हिडीओ
| Updated on: Aug 15, 2021 | 1:35 PM

महाराष्ट्रात आजपासून कोरोना निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. मुंबई लोकलमध्ये दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवस उलटलेल्यांना प्रवास करता येणार आहे. 50 टक्के क्षमतेनं हॉटेल, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु असतील. तर, लसीचे दोन डोस न घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही. जीम सलून 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. खासगी कार्यालय 24 तासापर्यंत सुरु राहणार आहेत. लग्न सोहळ्यात बंदिस्त हॉलमध्ये 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलीय. तर, खुल्या लॉनमध्ये उपस्थितीची मर्यादा 200 पर्यंत वाढवण्यात आलीय. आजपासून हे नवे नियम लागू होत आहेत. राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम बंद राहणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त संवाद साधताना ज्यावेळी राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागेल तेव्हापासून लॉकडाऊन लावावं लागेल, असा इशारा दिला आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.