Marathi News Videos Mahavikas Aghadi vs BJP TV9 Marathi YouTube and Twitter poll on Mumbai Police action against Devendra Fadnavis know more

देवेंद्र फडणवीस कोणते नवे आरोप करणार,संपूर्ण राज्याचं लक्ष
पोलीस भरती घोटाळा प्रकरणात रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
पोलीस भरती घोटाळा प्रकरणात रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) या कारवाईचा निषेध भाजपकडून करण्यात आला. राज्यभरात भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या नोटिशीची होळी करण्यात आली. तर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आरोपी किंवा सहआरोपी करण्याच्या उद्देशानं प्रश्न विचारण्यात आल्याचा दावा करत ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्ला चढवलाय. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘व्हिडीओ बॉम्ब’ टाकून खळबळ उडवून दिल्यानंच महाविकास आघाडी सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातोय.
Published on: Mar 14, 2022 11:40 AM
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, दिल्लीतील आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याची मागणी
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ?
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद; जिल्हा प्रशासनाची घोषणा
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
Related Video
फॅमिली कार खरेदी करायचीये? दिवाळीत येताहेत 'या' 4 शक्तिशाली 7-सीटर SUV
टॅनिंग दूर करण्यासाठी वापरा मुलतानी माती आणि टोमॅटोचा फेस पॅक
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलच्या नव्या सेल्फी video ने लॉग इन
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले