मल्याळम दिग्दर्शन Ali Akbar ने हिंदू धर्म स्वीकारण्याची घोषणा केली, कारण…

मल्याळम चित्रपट दिग्दर्शक अली अकबर (Ali Akbar) यांनी मुस्लीम (Muslim) धर्माचा त्याग करत असल्याची घोषणा केली आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुस्लीम समाजातील काही व्यक्तींनी स्माईली इमोजीज सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 11, 2021 | 4:18 PM

मल्याळम चित्रपट दिग्दर्शक अली अकबर (Ali Akbar) यांनी मुस्लीम (Muslim) धर्माचा त्याग करत असल्याची घोषणा केली आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुस्लीम समाजातील काही व्यक्तींनी स्माईली इमोजीज सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. या कृत्यामुळं व्यथित होऊन अली अकबर आणि त्यांची पत्नी ल्युसायमा यांनी मुस्लीम धर्माचा त्याग करुन हिंदू धर्माचा स्वीकार करणार असल्याचं म्हटलं आहे. अली अकबर यांचं नवं नाव राम सिंग असणार आहे, असं वृत्त ऑप इंडिया वेबसाईटनं प्रसिद्ध केलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें