Chiplun Rain Exclusive Video | आजूबाजूला सर्वत्र पाणी, चिपळूणच्या खेर्डीमध्ये माणूस छतावर अडकला

चिपळून : खेर्डी येथे पाणी अगदी घराच्या छतापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे खेर्डी येथे एक व्यक्ती स्वत:चे रक्षण करण्यासाठी घराच्या छतावर आलेली आहे. तसेच या व्यक्तीने लवकरात लवकर माझी सुटका करवी अशी मागणी केली आहे. चिपळून येथे पाऊस अजूनही सुरुच आहे. त्यामुळे येथे पुराचे पाणी घरात जात आहे. घराच्या परिसरात येथे दहा फुटापर्यंत पाणी जमा झाले आहे. येथे अडकलेल्या नागरिकांनी आमची लवकरात लवकर सुटका करवी अशी मागणी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI