
Mandira Bedi | प्रख्यात अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे निधन, हार्ट अटॅकनंतर अखेरचा श्वास
प्रख्यात अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिच्या पतीचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रख्यात अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिच्या पतीचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कारकिर्दीत त्यांनी तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन राज कौशल यांनी केले आहे. तर माय ब्रदर निखिल, शादी का लड्डू आणि प्यार में कभी-कभी या सिनेमांची निर्मितीही त्यांचीच होती. राज कौशल यांच्या निधनाने बॉलिवूडमधील दिग्गजांनीही शोक व्यक्त केला आहे.
Related Video
आज मिळणार सुखद धक्का, त्या व्यक्तीची अनपेक्षित भेट.. वाचा आजचं भविष्य
घराबाहेर पडणे टाळा, या दोन जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, पुढील 8 तास
पहिला सामना पावसाचाच, इंग्लंड-इंडिया सामना रद्द, चाहत्यांची निराशा
सत्य बाहेर आलंच... करिश्मा कपूरचं ते गुपित या अभिनेत्रीने केलं उघड
इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी सज्ज, कोण जिंकणार?
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना