
Manisha Kayande | विरोधक मागील 2 वर्षांपासून सरकार पाडण्यासाठी तारखा काढत आहेत- मनिषा कायंदे
विरोधक गेल्या दोन वर्षांपासून सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहेत, त्यासाठी दोन वर्षे झाली तारखा काढत आहेत, अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.
नाशिक : विरोधक गेल्या दोन वर्षांपासून सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहेत, त्यासाठी दोन वर्षे झाली तारखा काढत आहेत, अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे. कोरोनाकाळात जग कोरोनाबाबत उपाययोजना करण्यात व्यस्त असतानाही विरोधकांना सरकार पाडायचं पडलं आहे, पण भाजपचे हे प्रयत्न फेल ठरले असल्याची टीका शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस दोन वर्षे झाले स्पप्न पाहत आहे, त्यांनी पाच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणूनच काम करावं असंही कायंदे म्हणाल्या आहेत. त्यामुळे सरकारच्या दोन वर्षेपूर्तीनंतरही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधला शाब्दिक वाद काही के्लया संपत नाही.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
प्रियंका-निकने लेक मालतीसोबत केलं कन्यापूजन; घरातील मंदिराचीही चर्चा
दिवाळीच्या मुहूर्तावर गाडी खरेदीचा प्लॅन करताय? ‘या’ चुका टाळा
SBI ची 444 दिवसांची FD योजना! ₹5 लाख गुंतवल्यास मिळणार इतकं व्याज
टी20 वर्ल्ड कप 2027 चं वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तान भिडणार की नाही?
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
श्री धावीर महाराजांना सशस्त्र पोलीस मानवंदना
लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली पालखी शर्यत
राष्ट्रीय एकता मोटरसायकल रॅलीला दौंडमध्ये हिरवा झेंडा
झेंडूच्या फुलांना भावना मिळाल्याने शेतकर्यांनी झेंडूचे फुले रस्त्यावर फेकली
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...