मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
जालन्यात जरांगेंच्या उपस्थितीत मराठा आंदोलकांची बैठक आहे. गोदापट्ट्यातील एकशे तीस गावातील मराठा आंदोलकांसोबत चर्चा आहे. एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची ही महत्त्वाची बैठक आहे. एकोणतीस ऑगस्ट या दिवशी पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, वाहनांच पार्किंग, जेवण, निवासाची व्यवस्था या सगळ्या संदर्भात जरांगे सध्या चर्चा करतायेत. तर जरांगे यांनी आधीच आता सांगितलेलं आहे की आता माघार नाही आणि […]
जालन्यात जरांगेंच्या उपस्थितीत मराठा आंदोलकांची बैठक आहे. गोदापट्ट्यातील एकशे तीस गावातील मराठा आंदोलकांसोबत चर्चा आहे. एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची ही महत्त्वाची बैठक आहे. एकोणतीस ऑगस्ट या दिवशी पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, वाहनांच पार्किंग, जेवण, निवासाची व्यवस्था या सगळ्या संदर्भात जरांगे सध्या चर्चा करतायेत. तर जरांगे यांनी आधीच आता सांगितलेलं आहे की आता माघार नाही आणि सरकारला सोडणार नाही. तर एकोणतीस तारखेपासून जे पुन्हा एकदा उपोषणासाठीचा निर्णय जरांगींनी घेतलेला आहे त्याच संदर्भात मुंबई येथे आंदोलन केलं जाणार आहे. एकीकडे त्यांचे समन्वयक आझाद मैदानाची पाहणी करतायत, दुसरीकडे याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांची आंदोलकांसोबत ही महत्त्वाची अशी बैठक मनोज जरांगे पाटील यांची ही बैठक आहे.
Published on: Aug 23, 2026 02:55 PM
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही

