नडू नका, ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा जरांगे पाटलांचा थेट गिरीश महाजन यांना इशारा

नडू नका, ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा जरांगे पाटलांचा थेट गिरीश महाजन यांना इशारा

| Updated on: Dec 05, 2023 | 11:25 AM

मराठ्यांना नडू नका असे म्हणत गिरीश महाजन यांना त्यांची ऑडिओ क्लिप व्हायपल करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. जी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा इशारा जरांगे पाटील देतायंत ती २५ ऑक्टोबरची असू शकते. महाजन यांनी जरांगेंना फोन केला होता

मुंबई, ५ डिसेंबर २०२३ : सरसकरट मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांना तसं शक्य नसल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं. त्यामुळे जरांगे पाटील चांगलेच संतापले आहेत. इतकचं नाहीतर गिरीश महाजन यांची ऑडिओ क्लिपच व्हायरल करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. मराठ्यांना नडू नका असे म्हणत गिरीश महाजन यांना त्यांची ऑडिओ क्लिप व्हायपल करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. जी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा इशारा जरांगे पाटील देतायंत ती २५ ऑक्टोबरची असू शकते. महाजन यांनी जरांगेंना फोन केला होता. यामध्ये १०० टक्के आरक्षण देणार असं महाजन म्हणाले होते. गिरीश महाजन यांच्या जामनेर येथे मनोज जरांगे पाटील यांची संवाद यात्रा आली यावेळी त्यांचं जंगी स्वागत झालं. याच ठिकाणी जरांगेंनी छोटी सभाही घेतली आणि पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. बघा काय केला हल्लाबोल?

Published on: Dec 05, 2023 11:25 AM