Video: अंबानी स्फोटक गाडी प्रकरण: ज्या गाडीच्या मालकानं आत्महत्या केली?, ते मनसुख हिरेन टीव्ही 9 शी काय बोलले होते? नक्की पाहा …

Mansukh Hiren Video: अंबानी स्फोट गाडी प्रकरण: ज्या गाडीच्या मालकानं आत्महत्या केली, ते मनसुख हिरेन टीव्ही 9 काय बोलले होते? नक्की पाहा ...

Yuvraj Jadhav

|

Mar 05, 2021 | 5:09 PM

मुंबई:  उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ (Scorpio) सापडली होती, तिच्या मालकाचा मृतदेह मुंब्र्यातल्या खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन असं गाडीमालकाचं नाव आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलिसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. (Mansukh Hiren owner of Scorpio found at Mukesh Ambani house found dead at Mumbra Khadi)

क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे. पण पोलिसांसमोर ते हजर झाले त्यावेळेस ते काय म्हणाले होते ते नक्की ऐका. त्यांचा हा जवळपास तीन मिनिटांचा व्हिडीओ आता ह्या प्रकरणात महत्वाचा ठरणार आहे.

ते मनसुख हिरेन टीव्ही 9  मराठीशी काय बोलले होते?

(Mansukh Hiren owner of Scorpio found at Mukesh Ambani house found dead at Mumbra Khadi)

 

LIVE | अंबानीचे संपूर्ण प्रकरण NIA ला ट्रान्सफर करावी, फडणवीसांचा मागणी

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें