हल्ले करुन अनेक इमारती आणि लष्करी वाहने उद्धवस्त

हल्ले करुन अनेक इमारती आणि लष्करी वाहने उद्धवस्त

| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 11:36 PM

युक्रेनमधील आता अनेक शहरे उद्धवस्त झाली आहेत. रशियाकडून क्षेपणास्त्रांचे हल्ले होत असल्याने नागरी वस्तीसह पेट्रोल आणि पाण्याची केंद्रे नष्ठ करण्यात येत आहेत.

युक्रेनमधील आता अनेक शहरे उद्धवस्त झाली आहेत. रशियाकडून क्षेपणास्त्रांचे हल्ले होत असल्याने नागरी वस्तीसह पेट्रोल आणि पाण्याची केंद्रे नष्ठ करण्यात येत आहेत. रशियाकडून कीव या राजधानीच्या शहरावर जोरदार हल्ले करुन अनेक इमारती आणि लष्करी ताफ्यातील वाहने उद्धवस्त करण्यात आली आहेत. रशिया लष्काराकडून युक्रेनियन लष्करांच्या ताफ्यातील उद्धवस्त केलेल्या वाहनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यातून रशिया किती वाईट प्रमाणात रशियावर हल्ला करत आहे त्याची भीषणता कळून येते. या हल्ल्यात युक्रेनमधील अनेक घरे उद्धवस्त करण्यात आली आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात युक्रेनियन नागरिक स्थलांतर करत आहेत.