Marathi News Videos Maratha kranti morcha aggressive in aurangabad burning of tires on cambridge bypass

Breaking | औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, केम्ब्रिज बायपासवर टायरची जाळपोळ
रस्त्यावर टायर पेटवून देत रस्ता रोको केला. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Maratha Kranti Morcha aggressive in Aurangabad, burning of tires on Cambridge bypass)
औरंगाबाद : औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक. केम्ब्रिज बायपासवर मराठा क्रांती मोर्चाकडून जाळपोळ करण्यात आली. रस्त्यावर टायर पेटवून देत रस्ता रोको केला. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भारताच्या ऑलराउंडरचा धमाका, हार्दिकची झंझावाती खेळीसह ऐतिहासिक कामगिरी
भारताची विजयाची घोडदौड सुरुच, दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी धुव्वा
'मी युद्ध थांबवायला तयार, पण...' पुतीन यांनी समोर ठेवली मोठी अट
अर्धशतकी खेळीनंतर हार्दिकने माहिका शर्माला दिला फ्लाइंग किस Video
अभिषेक शर्माने चांगली सुरुवात केली, पण तीच चूक करत केलं नुकसान
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?