
मराठवाडा शिक्षक मतदार संघ निकाल : मराठवाडा शिक्षक मतदार संघ निकालात अविश्वसनीय कलाटणी
राज्यातील 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा आज निकाल आहे. मराठवाडा शिक्षक मतदार संघ निकालात अविश्वसनीय कलाटणी पाहायला मिळतेय. पाहा...
औरंगाबाद : राज्यातील 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा आज निकाल आहे. नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची आत मतमोजणी होतेय. मराठवाडा शिक्षक मतदार संघ निकालात अविश्वसनीय कलाटणी पाहायला मिळतेय. मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव हे उमेदवार आघाडीवर आहेत. तर विद्यमान आमदार विक्रम काळे पिछाडीवर आहेत. तर भाजपचे किरण पाटील तिसऱ्या क्रमांकावर आहेत. शिक्षक संघाचे उमेदवार आघाडीवर असल्यामुळे खळबळ उडाली आहे.
Published on: Feb 02, 2023 11:28 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुकाराम मुंढे यांची बदली झाली? मुंढे यांनीच समोर येत...काय सांगितलं?
माझी एफडीएच्या आयुक्त पदावरून बदली झाली नाही - तुकाराम मुंढे
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन मुंबई ते दिल्ली राजधानी रेल्वे मार्गावरुन
राहुल द्रविड़च्या लेकाची बॅट तळपली! गोलंदाजांची दाणादाण उडवली
मरता मरता वाचली... प्रसिद्ध अभिनेत्रीचं अपघतानंतर मोठं ऑपरेशन
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या वसुंधरा पायी दिंडीचे साताऱ्यात आगमन
सातारा जिल्ह्यातील धरणांत ८७ टक्के पाणीसाठा; कोयनेत ८८ टीएमसी पाणी उपलब्ध
दुष्काळातून शेतकऱ्यांना सावरण्याचं बळ मिळू दे ; उज्ज्वल निकम यांचं साईचरणी साकडं..
अमरावतीच्या ऐतिहासिक श्री अंबादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे फुल शेतीवर संकट