राजधानी दिल्लीत आजपासून मास्कसक्ती, मास्क न घातल्यास 500 रुपयांचा दंड
देशाची राजधानी दिल्ली (Delhi) येथे सतत कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. यामुळे आता पुन्हा एकदा दिल्लीमध्ये कोरोनाचे काही निर्बंध लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशाची राजधानी दिल्ली (Delhi) येथे सतत कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. यामुळे आता पुन्हा एकदा दिल्लीमध्ये कोरोनाचे काही निर्बंध लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पुन्हा एकदा दिल्लीमध्ये मास्क (Mask) लावण्याची सक्ती केली जाऊ शकते. जर एखाद्या व्यकीने मास्क वापरले नाही तर त्याला 500 रूपयांचा दंड देखील आकारला जाऊ शकतो. कोरोना (Corona) संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी ही पावले उचलली जाऊ शकतात.
Latest Videos
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...

