Matheran Rain | नेरळ-माथेरान मार्गावरील घाटात दरड कोसळली

माथेरान मधील घाटात दरड कोसळून भुसख्खलन झालेय. नेरळ ते माथेरान ला जाणा-या घाटात मोठ्या प्रमाणात एकमेव मार्गावर मोठ मोठाली दरड कोसळून रस्ता बदं झाला.

रायगड: माथेरान मधील घाटात दरड कोसळून भुसख्खलन झालेय. नेरळ ते माथेरान ला जाणा-या घाटात मोठ्या प्रमाणात एकमेव मार्गावर मोठ मोठाली दरड कोसळून रस्ता बदं झाला. दरड कोसळल्यानं माथेरान कडे जाण्यायेण्याचा सपंर्क तुटला. दरड कोसळल्यानं बाधंकाम विभागावर लोकांनी रोष व्यक्त केलाय. स्थानिकांची टिम मदतीला उपस्थीत परंतु मोठ्या प्रमाणात दरड पडल्याने सगळे हतबल झाले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI