
Matheran Rain | नेरळ-माथेरान मार्गावरील घाटात दरड कोसळली
माथेरान मधील घाटात दरड कोसळून भुसख्खलन झालेय. नेरळ ते माथेरान ला जाणा-या घाटात मोठ्या प्रमाणात एकमेव मार्गावर मोठ मोठाली दरड कोसळून रस्ता बदं झाला.
रायगड: माथेरान मधील घाटात दरड कोसळून भुसख्खलन झालेय. नेरळ ते माथेरान ला जाणा-या घाटात मोठ्या प्रमाणात एकमेव मार्गावर मोठ मोठाली दरड कोसळून रस्ता बदं झाला. दरड कोसळल्यानं माथेरान कडे जाण्यायेण्याचा सपंर्क तुटला. दरड कोसळल्यानं बाधंकाम विभागावर लोकांनी रोष व्यक्त केलाय. स्थानिकांची टिम मदतीला उपस्थीत परंतु मोठ्या प्रमाणात दरड पडल्याने सगळे हतबल झाले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा मोठा झटका, थेट पाकिस्तानसोबत..
वैभवला न्यूझीलंडविरुद्ध तरी संधी मिळणार की नाही?
अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाची अमेरिकेकडून दखल; पहिली प्रतिक्रिया काय?
शिंदेंचा नवी मुंबईसाठी गेमचेंजर निर्णय; नाईकांना डावलल्याची चर्चा
सत्या मांजरेकरला होता 'हा' आजार, महेश मांजरेकरांनी केलेला खुलासा
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
राष्ट्रीय एकता मोटरसायकल रॅलीला दौंडमध्ये हिरवा झेंडा
झेंडूच्या फुलांना भावना मिळाल्याने शेतकर्यांनी झेंडूचे फुले रस्त्यावर फेकली
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच