Sanjay Raut | शरद पवार-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीत माध्यमांनी राजकारण पाहू नये : राऊत

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील भेटीनंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्ती असणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीते पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले असून अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चर्चेत उडी घेत या भेटीमध्ये कोणीही राजकारण पाहू नये अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI