VIDEO : MVA Meeting | मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये बैठक सुरू, अजित पवार, वळसे पाटील, अनिल परब उपस्थित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये बैठक सुरू झाली आहे. अजित पवार, वळसे पाटील, अनिल परब या बैठकीला उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काही वेळा पूर्वीच सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची मॅरेथॉन बैठक आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये बैठक सुरू झाली आहे. अजित पवार, वळसे पाटील, अनिल परब या बैठकीला उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काही वेळा पूर्वीच सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची मॅरेथॉन बैठक आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित आहेत. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

