AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varsha Gaikwad | राज्यात शिक्षण सेवकांसाठी मेगाभरती, शालेय शिक्षण मंत्र्यांची माहिती

| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 7:00 PM
Share

राज्यात शिक्षण सेवकांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. एकूण 6 हजार 100 पदे भरली जाणार आहेत.

मुंबई : राज्यात शिक्षण सेवकांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. एकूण 6 हजार 100 पदे भरली जाणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.