Monsoon Update | मुंबई, कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा धोका

| Updated on: Jun 08, 2021 | 10:03 AM

मुंबई, कोकण किनारपट्टीला पुढील चार दिवस अतिवृष्टीचा धोका, हवामान खात्याची राज्य सरकारला माहिती, जिल्हा प्रशासनाला अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.