Marathi News Videos MIM Aurangabad Chhatrapati Sambhajinagar BJP MP Imtiaz Jalil Ambadas Danve 4 min 24 Headlines

एमआयएमच्या विरोधाला भाजपच्या मोर्चाने प्रत्युत्तर; पहा दुपारच्या 4 Minutes 24 Headlines
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामातंरण झाले. त्यानंतर आता त्याला एमआयएमने विरोध केला आहे. तर भाजपकडून नामांतरणाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला.
4 min 24 Headlines : राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतरण छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आल्यानंतर राज्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर औरंगाबादच्या नामांतरणावरून एमआयएमकडून विरोध करण्यात आला. तसेच येथे साखळी उपोषण केले जात आहे. आया उपोषणाला भाजपकडून जशाचतसे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपकडून नामांतरणाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. तर औरंगजेबाच उदात्तीकरण करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांचे संसदेचं सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
Published on: Mar 06, 2023 3:15 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन्... पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
अनिरुद्धच्या लग्नाची भविष्यवाणी; आता IPL टीम मालकीणसोबत थाटणार संसार
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
मंदिरात जाण्याआधी वाटेतच भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; 13 जण ठार
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...